कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर चीनसह अन्य ९ देशांतून आलेल्या प्रवाशांचीही तपासणी

आतापर्यंत ४८ हजार प्रवाशांची तपासणी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : कोरोना विषाणू संसर्ग शक्यतेवरून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४८ हजार २९५ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन … Continue reading कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर चीनसह अन्य ९ देशांतून आलेल्या प्रवाशांचीही तपासणी